उत्साही, स्वावलंबी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजी !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकदशी, म्हणजेच मोक्षदा एकदशी (गीता जयंती) या दिवशी श्रीमती सुलभा मालखरेआजी यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

सातत्य आणि सेवाभावी वृत्तीचे देवद आश्रमातील श्री. सुरेश यशवंत सावंत (वय ७० वर्षे)!

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी या दिवशी देवद आश्रमातील श्री. सुरेश यशवंत सावंत (वय ७० वर्षे) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत . . .

कु. अपाला औंधकर हिने भरतनाट्यम् नृत्य केल्यावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांचा परिणाम आणि आलेल्या अनुभूती !

‘समाजातील अनेक जण नृत्य शिकतात. ते केवळ शारीरिक स्तरावर नृत्य शिकतात; परंतु ‘१३ वर्षांच्या अपालाने केलेल्या नृत्याच्या या लेखातून ती लहान वयातच कशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर नृत्याचा अभ्यास करून साधनेत प्रगती करते’, हे लक्षात येईल.’

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. आनंदिता श्रीवास्तव (वय ७ वर्षे) !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी या दिवशी कु. आनंदिता (मीठी) श्रीवास्तव हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची ही गुणवैशिष्ट्ये . . .

सनातनच्या आश्रमात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या वितरणाची सेवा करणारे श्री. धनंजय राजहंस (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘माझी लवकर प्रगती होणार नाही’, असा माझ्या मनात नकारात्मक संस्कार होता. या आनंदवार्तेमुळे माझा आत्मविश्‍वास वाढून उभारी आली आणि आनंद वाढला.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मडगाव (गोवा) येथील कु. अद्वैत कदम (वय ९ वर्षे) !

उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (चंपाषष्ठी) या दिवशी कु. अद्वैत कदम याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची ही काही गुणवैशिष्ट्ये . . .

अंतर्मुख कसे रहायचे, हे शिकून ते आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणार्‍या श्रीमती श्यामला देशमुख !

संतांनी नंतर मला विचारले, ‘‘आई तिच्या प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटते. केवळ तेवढेच नाही, तर बोलतांनाही तिच्या मनाचा पुष्कळ उत्साह जाणवतो.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मांद्रे, गोवा येथील कु. आर्या विष्णु दाबोलकर (वय ३ वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी कु. आर्या विष्णु दाबोलकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि मामी यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आजचा वाढदिवस : चि. नलिन श्रेय टोंपे

‘कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०२०) या दिवशी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा तळेगाव दाभाडे, जि. पुणे येथील चि. नलिन श्रेय टोंपे (वय १० वर्षे) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.