सेवेची तळमळ असलेल्या आणि साधनेमुळे यजमानांच्या मृत्यूनंतरही स्थिर रहाणार्या जळगाव सेवाकेंद्रातील श्रीमती विजया धनराज विभांडिक !
श्रीमती विजया धनराज विभांडिक यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्या कु. सोनल विभांडिक आणि सौ. अश्विनी साळुंके यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.