‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या सौ. योया सिरियाक वाले यांची विविध गुणवैशिष्ट्ये !
‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. योया वाले यांच्याशी विविध प्रसंगी सहवासात असतांना त्यांच्यातील अनेक गुण लक्षात आले. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.