शाळा चालू करण्याविषयीचा निर्णय श्री गणेशचतुर्थीनंतरच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्यवस्थापनाशी निगडित सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.