प्रशासनाची गणेशोत्सवात भाविकांना विसर्जन करू न देण्याची बळजोरी का ?
वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्याच्या दृष्टीने काहीही कृती केली जात नाही
वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्याच्या दृष्टीने काहीही कृती केली जात नाही
उद्या १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ (आरक्षण करणारे अॅप) गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात लूटमार करत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त लाखो गणेशभक्त स्वत:च्या गावी जाण्यासाठी निघत आहेत. याची संधी साधत ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’ आणि अन्य खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त तथा प्रवाशांची लूटमार चालू आहे.
ही पंचांगांची गणित पद्धत भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणवारांमध्ये एक दिवसाची तफावत येत असते. ‘अशा वेळेस सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण-उत्सवाविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे
नैसर्गिक जलक्षेत्रातील गणेशमूर्तीच्या विसर्जनास आडकाठी न आणण्याच्या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले.
या वर्षी गणेशोत्सव सात्त्विक पद्धतीने साजरा करून श्री गणेशाची कृपा संपादा !
‘धूमधडाक्यासह सहस्रावधी नरनारींच्या राष्ट्रीय जयघोषात मिरवत चाललेली ती गणराजाची स्वारी ! या महोत्सवातील सारे विधिविधान, परंपरा नि प्रक्रिया सार्वजनिक, प्रवृत्तीपर आणि राष्ट्रीय आहे.’
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका प्रशासन पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे.
गणपतीमध्ये शक्ती, बुद्धी, संपत्ती हे गुण असून तो सात्त्विक आहे. भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. गणपति ही विद्या, बुद्धी आणि सिद्धी यांची देवता आहे. तो दुःखहर्ता आहे; म्हणून प्रत्येक मंगल कार्याच्या प्रारंभी गणेशाची पूजा करतात.