पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करणार्या महिला पोलिसासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !
पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करत पतीची फसवणूक केल्याच्या प्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९ वर्षे) या महिलेच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.