आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन फसवणूक
कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?
कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?
भाईचंद हिराचंद रायसोनी बी.एच्.आर्. अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात ५ संशयितांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.
हिंदूंनो, धर्मांधांच्या तावडीत जाण्यापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना वेळीच धर्मशिक्षण द्या !
‘तुमचा व्हॉट्सअॅप कोड ३५५-७६६ आहे. तुम्ही v.whatsapp.com/355766 या मार्गिकेवर क्लिक करून तुमच्या भ्रमणभाषची निश्चिती करा’, अशा प्रकारचा संदेश व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यांद्वारे येत आहे.
आपत्काळाच्या दृष्टीने साधक पर्यायी ठिकाणी घर किंवा जागा विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा वेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहोत . . .
हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
शिर्डी येथील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री चालू केली आहे. या दुकानदारांकडून एका पाकिटात ४ लाडू बांधून भाविकांना चढ्या दरात विक्री केली जात असल्याने भाविक अप्रसन्नता व्यक्त करत आहेत.
कर्जासाठी ‘स्टॅम्प ड्युटी’ म्हणून २० सहस्र रुपये घेऊन कर्ज न देता त्या महिलेची फसवणूक केली. हा प्रकार ३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सोमाटणे येथे घडला आहे.
पोलीस असल्याचे खोटे सांगून ट्रकची झडती घेत ५ सहस्र रुपये लुटल्याची तक्रार शिरवळ (जिल्हा सातारा) पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण !
अशा विकृत वासनांध धर्मांधाना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत; मात्र बंगालमध्ये मुसलमानप्रेमी ममता(बानो) यांचे सरकार असल्याने असे काही होण्याची शक्यता अल्पच आहे !