Documentary On Hindu-Hater BBC : जागतिक स्तरावर हिंदुद्वेषाचा चेहरा बनलेल्या ‘बीबीसी’ची चिरफाड करणारी ‘डॉक्युमेंट्री’ प्रदर्शित होणार !
हिंदुद्वेष नसानसांत भिनलेल्या बीबीसीच्या विरुद्ध दंड थोपटणे काळाची आत्यंतिक आवश्यकता आहे. यासाठी ही ‘डॉक्युमेंट्री’ एक महत्त्वाचे पाऊल असून हिंदूंनी बीबीसीचा भारतातून नायनाट करण्यासाठी आता कटिबद्ध झाले पाहिजे !