Syrian Muslim refugees in Turkey: सीरियातील सर्वाधिक म्हणजे ३५ लाख मुसलमान शरणार्थींनी तुर्कीयेत घेतला आश्रय !

१० वर्षांपूर्वी सीरियामध्ये झालेले यादवी युद्ध आणि इस्लामिक स्टेटचा उदय यांमुळे तेथील लक्षावधी मुसलमानांनी युरोपमध्ये आश्रय घ्यायला आरंभ केला.

Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !

‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.

Threat Geert Wilders : मी शरिरातून तुझी जीभ बाहेर काढून ती तुझ्या मानेला गुंडाळीन !

नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स हे इस्लामचे कट्टर टीकाकार असून त्यांना गेली दोन दशके जिहादी आतंकवाद्यांकडून हत्येच्या धमक्या मिळत आल्या आहेत. आजपर्यंत त्यांना हत्येच्या ६६ वेळा धमक्या आल्या आहेत !

Greece Wildfires : सहारा वाळवंटातून धूळ वाहून नेणार्‍या वार्‍यांमुळे ग्रीसमधील २५ जंगलांना आग

या वार्‍यांमुळे लोकांना श्‍वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nuclear Weapons In Space : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अंतराळात अण्वस्त्रांच्या तैनातीच्या विरोधातील प्रस्तावावर रशियाने वापरला नकाराधिकार !

अमेरिकेची रशियावर टीका

Ethylene Oxide Conspiracy : ५२७ भारतीय खाद्य उत्पादने कर्करोगाला कारणीभूत असल्याचा युरोपीयन युनियनचा फुकाचा दावा !

एकाएकी अशा प्रकारे आरोप होऊ लागणे, यामागे भारतविरोधी धोरण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. ५२७ भारतीय उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असते, तर भारतात कर्करोग्यांची रीघच लागली असती !

Pakistan Human Rights Violation : ब्रिटन संसदेतील मानवाधिकार संस्थेने मागवली पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती !

या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

UK Indian Income Tax : ब्रिटनने अनिवासी भारतियांच्या मुदत ठेवी आणि शेअर बाजार यांवरील कर सवलतीचे वर्ष घटवले !

५० सहस्र अनिवासी भारतीय दुबईमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता

Namaz In British School : ब्रिटनमध्ये शाळेत नमाजपठणावर बंदीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागणार असल्याचे न्यायालयाने सुनावले !

Nestle India : विदेशी ‘नेस्ले’ आस्थापनाच्या भारतात विकण्यात येणार्‍या लहान मुलांच्या पदार्थांमध्ये आढळून आली साखर !

जर्मनी, ब्रिटन आदी विकसित देशात विकण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये नसते साखर !