११ आणि १२ जुलै या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात ९ आणि १० जुलै या दिवशी पाऊस
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात ९ आणि १० जुलै या दिवशी पाऊस
आराखड्याला स्थानिक मासेमार आणि पर्यावरणवादी यांचा विरोध सरकारच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह
धाराशिव येथील जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना या स्पर्धेत सादर केली होती.
गडकरी यांच्या हस्ते ‘नागपूर-भाग्यनगर (हैदराबाद) महामार्ग ७’वर हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
तिलारी धरणात २ कोटी २८ लाख घनमीटर पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे.
गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.
‘पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धन यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा पर्यावरणदिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.
विकासाच्या नावाखाली आणि महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.
बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता.