पंतप्रधान मोदी यांचा अवमान कदापि सहन करणार नाही ! – मुख्यमंत्री
सावरकरांचा अवमान हा देशद्रोह असल्याचे प्रतिपादन !
सावरकरांचा अवमान हा देशद्रोह असल्याचे प्रतिपादन !
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
प्रजासत्ताकदिनी चित्ररथाचे उत्कृष्ट सादरीकरण करणार्या कलावंतांचा सत्कार !
कर्मचार्यांच्या मागणीविषयी राज्यशासन पूर्णतः सकारात्मक असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल.
५ मार्च या दिवशी उद्धव ठाकरेंनी येथील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सार्वजनिक सभा घेतली. या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
घोषित केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल.
या निर्णयामुळे अनुमाने १ लाख मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे. सवलतीची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने होणार असल्याने त्याचा ९९ सहस्र मिळकतधारकांना फटका बसला आहे.
देवस्थानांच्या मालकीच्या भूमी कसणार्यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून तो मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रहित करा, अशी मागणी ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीच्या वेळी केली.