‘जेईई मेन्स’ परीक्षेमुळे १२ वी विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळापत्रकात पालट
गोवा शिक्षण मंडळाची इयत्ता १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा आणि आय.आय.टी. प्रवेशासाठी असलेली ‘जेईई मेन्स’ या परीक्षांचे दिनांक एकाच दिवशी असल्याने गोवा शिक्षण मंडळाने १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात पालट केला आहे.