जीवनोद्धार करणारे भारतीय शिक्षण !
‘आध्यात्मिकदृष्ट्या मोठे होणे’, हे जीवनाचे ध्येय होते. ‘तृप्तता’ हा जीवनाचा आधार होता. ‘श्रद्धा’ हा विचारांचा पाया होता. ‘ईश्वरनिष्ठा’ ही मनाची बैठक होती. ‘भूतदया’ हे भांडवल होते.
‘आध्यात्मिकदृष्ट्या मोठे होणे’, हे जीवनाचे ध्येय होते. ‘तृप्तता’ हा जीवनाचा आधार होता. ‘श्रद्धा’ हा विचारांचा पाया होता. ‘ईश्वरनिष्ठा’ ही मनाची बैठक होती. ‘भूतदया’ हे भांडवल होते.
विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे मानसिक छळ केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी शिक्षण खात्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सरकारने प्रथम मदरसांना पुरवण्यात येणारे अनुदान बंद करून त्यांना त्यांना टाळे ठोकणे आवश्यक !
हिजाबबंदी करणार्या प्राचार्याला ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार देण्यास टाळाटाळ करणारी काँग्रेस भविष्यात मुसलमानांच्या सांगण्यावरून कर्नाटकाला ‘इस्लामी राज्य’ घोषित करून तेथे शरीयत कायदा लागू करण्यासही मागे-पुढे पहाणार नाही !
आता कर्नाटकमधील धर्मप्रेमी हिंदु जनतेने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सहस्रोंच्या संख्येने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराकडे जाऊन याविषयी विचारणा करायला हवी. तरच काँग्रेस वठणीवर येईल !
मदरशांमध्ये दिले जाणारे हिंदु आणि राष्ट्र द्वेषी शिक्षण पहाता देशभरातील सर्वच मदरशांची चौकशी करण्याचे धाडसी पाऊल सरकारने उचलावे !
४२९ पाने असलेल्या या पुस्तकामध्ये जे वर्ष २००० च्या आधी आय.आय.टी.मधून पदवीधर झाले अन् ज्यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे, अशा नामवंत व्यक्तीमत्त्वांविषयी माहिती देण्यात आली आहे.
जीवनात घडणार्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी केवळ समुपदेशन नाही, तर धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई.) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्यांना ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची संधी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी याविषयी तक्रार केली. ७ दिवसांत खुलासा करण्यास विद्यापिठाला सांगण्यात आले आहे.