आदिवासी विद्यार्थ्यांना ‘अरीटे इठूबा’ केंद्राद्वारे मातृभाषेतून मराठी भाषेचे संस्कार !

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘अरीटे इठूबा’ केंद्राद्वारे मातृभाषेतून मराठी भाषेचे संस्कार !

फळा, दप्तर, पुस्तक, दिनदर्शिका, आरसा, कंगवा, खिडकी आणि झाडे अशा दैनंदिन वापरातील वस्तूची नावे कोरकू अन् मराठी अशा भाषांमध्ये आकर्षक फलकांद्वारे वर्गात प्रदर्शित केली आहेत.

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !

राज्यातील सर्वच बसस्थानकांना अशा प्रकारे ‘अचानक’ भेटी दिल्यास त्यांचे खरे स्वरूप उघड होईल !
‘स्वच्छता कर’ आकारूनही प्रवाशांची असुविधा करणार्‍यांकडून सव्याज दंडवसुली करायला हवी !