बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.
स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
पाद्रयांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमे नेहमीच मौन बाळगतात; मात्र हिंदूंच्या संतांच्या विरोधातील खोट्या आरोपांना भरभरून प्रसिद्धी देतात, हे लक्षात घ्या !
विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?
वडिलांनी शेतीसाठी घेतलेले पीककर्ज न फेडल्याने शिक्षणासाठी धडपडणार्या वैभव याला अधिकोषांनी कर्ज नाकारले. पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश होऊन त्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची अनुमती मागितली आहे.
शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
शिक्षणाच्या पाश्चिमात्यकरणाचे फलस्वरूप म्हणून भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. व्यक्ती पूर्णतः स्वार्थी आणि एकांगी होत चालली आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय जीवनशैलीला विसरत चाललो आहोत.
गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !
७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.
काशीहून उच्च शिक्षित विद्यार्थ्याला ती मान्यता किंवा सन्मान मिळत नाही की, जो विदेशातून काहीही उलटसुलट शिकून आलेल्या व्यक्तीला मिळतो. पाश्चिमात्य प्रभावाने ग्रस्त झालेले शिक्षणक्षेत्र केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मागे धावत आहे.