विश्ववंद्य ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !

विश्ववंद्य ‘हिंदु राष्ट्र’ हवेच !

‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ म्हणजे हिंदु धर्मराष्ट्राचे तेज वर्धिष्णु होत जाऊन विश्ववंदनीय होणार आहे. येणारा काळ हा महातेजस्वी असून हे गौरवशाली भविष्य साकारण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हिंदूंनो, साधना करा, आपले धर्मतेज वृद्धींगत करा अन् हिंदु राष्ट्राच्या दैवी कार्यास हातभार लावा ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !

गोल्डबर्ग यांचा गुन्हा !

गोल्डबर्ग यांचा गुन्हा !

भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करणे, हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता यांच्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली टीका करणे, हे नित्याचेच … यांनी हिंदुविरोधी विधाने केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली, असे कधी होऊ शकते का ? असे का होत नाही ?’, याचा विचार हिंदूंनी करायला हवा. जे ज्यूंना जमते, ते हिंदूंना का शक्य होत नाही ?

ट्रुडो आणि आंदोलन !

ट्रुडो आणि आंदोलन !

कॅनडातील ५ लाख शिखांची मते मिळण्यासाठीच भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता ! ट्रुडो यांच्या मंत्रीमंडळातील हरजीत सज्जन हेही खलिस्तानवादी आहेत. ही सर्व सूत्रे बरेच काही सांगून जातात. अंततः भारताला नावे ठेवणार्‍या ट्रुडो यांच्यावर सद्यःस्थितीत ओढवलेला प्रसंग हा नियतीने रचलेला खेळच आहे.

दूरदृष्टीचा अर्थसंकल्प !

दूरदृष्टीचा अर्थसंकल्प !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करणारा अर्थसंकल्प असणार’, असे सर्वांना वाटत असतांनाच‘राष्ट्राचा आर्थिक विकास आणि आत्मनिर्भरता या दृष्टीने दूरगामी परिणाम साध्य करणारा अर्थसंकल्प’ केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केला.

पुन्हा नथुराम !

पुन्हा नथुराम !

‘पंडित नथुराम गोडसे यांनी ‘गांधी यांना ३ गोळ्या मारल्या होत्या’, असे जबानीत सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात गांधी यांच्या शरिरातून ४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर मग चौथी गोळी त्यांना कुणी मारली ?  हे त्या वेळी का शोधण्यात आले नाही ?

धर्मांधांची खुनशी वृत्ती !

धर्मांधांची खुनशी वृत्ती !

अवमानाच्या घटनेच्या संदर्भात सहिष्णु हिंदू वैध मार्गाने निषेध करत आहेत, हेही नसे थोडके. हिंदूंचे व्यापक आणि प्रभावी संघटनच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान अन् त्यांच्यावरील आक्रमणेही रोखेल हे निश्चित !

अंनिसवाल्यांची भोंदूगिरी !

अंनिसवाल्यांची भोंदूगिरी !

‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, हे घोषवाक्य असलेल्या अंनिसवाल्यांचे मतभेद हे वैचारिक नसून आर्थिक, मानसन्मान, प्रतिष्ठा अशा स्वार्थामध्ये गुंतलेले आहेत.

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

उमेदवारांच्या घोषणांपासून एका पक्षाने तिकीट नाकारल्यावर लगेच दुसर्‍या पक्षात जाणे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत हेवे-दावे, ज्या परिवर्तनाच्या अपेक्षेने जनता मतदान करते, ते यातून साध्य होते का ? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे !

रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ !

रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ !

भारताने सावध भूमिका घ्यावी ! गेल्या दशकभरात जगात रशियाचे वाढते वर्चस्व अमेरिकेचे महासत्तापद धोक्यात आणणारे ठरले आहे. आता युक्रेनचे निमित्त करून वरील वाद चिघळवून अमेरिका रशियाला नमवण्याचा आणि एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हाच रशिया-युक्रेन वादाचा अन्वयार्थ आहे !