हिंदु वसुंधरा !

जो हिंदु धर्म मोठ्या दुष्प्रवृत्तींना नष्ट करता आला नाही, तो सध्याच्या विरोधकांकडून कधी नष्ट होईल का ? तरीही धर्मकर्तव्य म्हणून हिंदूंनी संघटित व्हावे आणि हिंदु धर्माचा जोमाने जगभर प्रसार करावा !

समित्यांची दुरवस्था !

आपल्या प्रशासनात मुळात कामे मार्गी लावणे, स्वच्छ, कार्यक्षम, गतीमान प्रशासन देणे यांसाठीच्या इच्छाशक्तीचीच वानवा दिसून येते. ते सुधारले की, अशी पदे रिक्त रहाणार नाहीत, अनावश्यक मुदतवाढ मागून मानधन लुटले जाणार नाही आणि केल्यासारखे दाखवूनही पुन्हा निष्क्रीयच रहाणे, कुणाला जमणार नाही !

बेरोजगारीचे संकट !

बेरोजगारीच्या दुसर्‍या गटात उच्चशिक्षित आणि विशेषत: युवा वर्गाचा विचार करता येईल. मुळात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीही उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या भारतात अधिक आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.

पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना !

‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रहित करण्याची मागणी भारतातील राष्ट्रप्रेमींकडून होत आहे.

बांगलादेशी हिंदूंना वाली कोण ?

काश्मीरमधील वंशविच्छेदाच्या वेळी भारत शांत राहिला; त्याची पुनरावृत्ती बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात नको !

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल.

भूक शमवण्यासाठी !

जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. ‘दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही’, असे म्हणून भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे.

धोकादायक फेसबूक !

फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्‍या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी घातलेल्या काही संघटनांच्या नावांसह सनातन संस्थेचाही समावेश केला आहे.

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल !