विजयाप्रीत्यर्थ आराधना !

आज विजयादशमी ! हिंदु धर्मामध्ये ‘अधर्मावर धर्माचा विजय होणे’, म्हणजेच ‘वाईटावर चांगल्याचा विजय होणे’, ही विजयाची परिभाषा आहे. हा मापदंड लावल्यावर ‘भारताला विजयपथावर नेण्यासाठी कोणती आव्हाने आहेत ?’ याचा अभ्यास आणि ती आव्हाने पार करण्याचा शुभसंकल्प आजच्या दिनी व्हायला हवा.

होय, हिंदु जागा होत आहे !

सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. रतलाम येथे विश्व हिंदु परिषदेने श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

अभिव्यक्तीहून धार्मिकता महत्त्वाची !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात ‘धार्मिक भावना, प्रतिके, श्रद्धास्थाने यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेथे लागू नाही’, असे मत नोंदवले.

लाखाचे बारा हजार !

एकूणच चित्र पाहिले, तर सरकारी आस्थापनांमध्ये कामाप्रती उदासीनता आणि सावळा गोंधळच दिसून येतो. नफ्यात असलेली आस्थापने कह्यात घेऊन ती दिवाळखोरीपर्यंत लयाला नेण्याचे कौशल्यच सरकारी महामंडळांनी अवगत केले आहे का ? असे वाटते. ही लाखाचे बारा हजार करण्याची वृत्ती सर्वत्रच दिसते.

धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ५-६ दिवसांत आतंकवाद्यांनी एकूण ७ जणांची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वच घटना ‘आतंकवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे…

सङ्घे शक्ति : ।

दैवी पाठबळ, संघटितपणा आणि वैध मार्गाने सातत्याने लढा देणे, हाच कवर्धा येथील घटनेतून हिंदूंना धडा मिळालेला आहे. त्यामुळे धर्मप्रेमी हिंदूंनी प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शीघ्रातीशीघ्र प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा !

काँग्रेसचा शेतकरीविरोधी तोंडवळा !

जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण देश पहात आहे.