काश्मीरपेक्षाही बंगालची भयावह स्थिती !
बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय स्थिती रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक !
बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय स्थिती रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक !
यंदाचे हिंदु राष्ट्र अधिवेशन हे या अनुषंगाने महत्त्वाचे आहे की, आज प्रथमच ‘हिंदु राष्ट्रा’च्या व्यापकतेत अधिक भर पडून हिंदुत्वनिष्ठांसमोर ‘वैश्विक हिंदु राष्ट्रा’चे अत्यंत उदात्त ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर हिंदूंना मिळत असलेले समर्थन आणि त्यांचे संघटन ही हिंदुत्वाच्या उज्ज्वल भविष्याची निश्चिती !
सामाजिक समानतेसाठी धर्मानुसारच्या कायद्यांऐवजी समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !
पोर्तुगिजांनंतर आता गोवा त्यांच्या वंशजांपासूनही मुक्त करण्याची वेळ !
‘शिक्षा (शिक्षण) जिहाद’ची पाळेमुळे शोधून ती खोदून काढण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी कंबर कसावी !
नथुराम गोडसे यांनी केलेल्या गांधी हत्येवर देशात वस्तूनिष्ठ चर्चा होण्याची वेळ आली आहे !
अल्पसंख्यांक म्हणून सवलती घेऊनही औरंगजेबाचे केले जाणारे उदात्तीकरण हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !
महाराष्ट्रातील काही मंदिरांनी लागू केलेली वस्त्रसंहिता देशभरातील अन्य मंदिरांनीही लागू केल्यास धार्मिक उत्थानाच्या चळवळीला वेग येईल !
हिंदु मुलांमध्ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !