देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट

येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले.

वासनांधांची राजधानी देहली !

स्त्रियांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वर्ष २०२२ चा एक अहवाल प्रसिद्ध केला.

Jnanpith Award:जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

गुलजार यांना उर्दू साहित्यासाठी, तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत साहित्यासाठी वर्ष २०२३ साठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

(म्हणे) ‘मोदी पंजाबात आले, तर ते वाचणार नाहीत !

शेतकर्‍यांच्या नावाखाली जर समाजकंटक द्वेष पसरवत असतील, तर सरकारने अशांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

Farmers Protest : देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच !

समस्या निर्माण करून नाही, तर संवादातूनच तोडगा निघेल ! – केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा

Dehli Drunk N Drive : देहलीतील ८१ टक्के लोक मद्यपान करून वाहन चालवतात ! – ‘कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्रायव्हिंग’

राजधानीचा देशासमोर हा ‘आदर्श’ ! अशाने सुराज्य कधीतरी येईल का ?

Dehli Farmers Agitations : देहलीच्या शंभू सीमेवरून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचा देहलीत घुसण्याचा प्रयत्न !

पोलिसांनी रोखल्यावर त्यांच्यावर दगडफेक होत असेल, तर या आंदोलनात समाजविघातक शक्ती सहभागी आहेत, असेच म्हणायला हवे !

Farmers Agitation Khalistani Support : शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा झेंडा !

शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थन असल्याचा हा पुरावा आहे. सरकारने आंदोलन करणार्‍यांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक !

आचार्य प्रमोद कृष्णम् यांची पक्षविरोधी कारवाया केल्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी !

काँग्रेसमध्ये पक्षाच्या विरोधात कुणी बोलले, तर संबंधितांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अशांनी लोकशाही आणि विचारस्वंतत्र्य यांवर बोलणे हास्यास्पद !  

JNU Clashes : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी आणि अभाविप संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

जे.एन्.यू.मधील देशविरोधी आणि हिंदुविरोधी साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याने अशा विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !