World Suffering From ‘Anemia’:जगातील २०० कोटी लोक ‘अ‍ॅनीमिया’ने  ग्रस्त !

लोह हे एक अतिशय खास खनिज आहे, जे आपल्या शरिराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन लोहाच्या साहाय्याने बनते.

लोकसभा निवडणुका : तिसर्‍या टप्प्यात देशभरात सरासरी ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

७ मे या दिवशी लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडला. यांतर्गत देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथील ९३ लोकसभा जागांसाठी मतदान करण्यात आले.

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला !

देहली न्यायालयाने ७ मे या दिवशी दारू घोटाळ्याच्या प्रकरणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली.

(म्हणे) ‘जर प्रश्‍नपत्रिका बनवणारे उच्च जातीचे असल्याने दलित अयशस्वी होतात !’ – राहुल गांधी, काँग्रेस

प्रथम देशातील मुसलमानांना आणि आता अनुसूचित जातीतील हिंदूंना स्वत:च्या बाजूने वळवण्यासाठी राहुल गांधी यांनी चालवलेला प्रयत्न लांच्छनास्पद आहे. भारतियांनो, अशा काँग्रेसला आता कायमचे घरी बसवण्याचा प्रण घ्या !

Delhi Adulterated Spices : देहलीत बनावट भारतीय मसाला उत्पादन करणार्‍या आस्थापनांवर पोलिसांच्या धाडी !

१५ टन भेसळयुक्त मसाले जप्त ! एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मसाले बनवले जात असतांना अन्न आणि औषध प्रशासन झोपले होते का ? एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !

Adani Group Philippines Port:अदानी समूह फिलिपिन्समधील बंदर विकसित करणार !

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांद मार्कोस ज्युनियर यांनी फिलिपिन्समधील अदानी बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्र योजनेचे स्वागत केले आहे.

Reports On Pesticides Baseless:१० पट अधिक कीटकनाशकांची अनुमती देण्याची सर्व वृत्ते निराधार !

भारतीय मसाले आणि अन्य अन्नपदार्थ यांवर आरोप करणार्‍या विदेशी आस्थापनांकडे आता वैज्ञानिक पुरावे मागितले पाहिजेत, अन्यथा त्यांना भारताची क्षमा मागण्यास बाध्य केले पाहिजे !

सर्व मुले शाळेत जात असल्याची निश्‍चिती करा ! – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग

आता केंद्र सरकारने देशातील सर्वच अशा मदरशांवर प्रतिबंध घालून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्याचा निर्णय घ्यायला हवा, असेच जनतेला वाटते !

भारताने नेहमीच स्थलांतरितांना साहाय्य केले आहे ! – परराष्ट्रमंत्री एस् जयशंकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारताला ‘झेनोफोबिक’ ठरवणे आणि भारताला आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकणे, यांवर केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस् जयशंकर यांनी टीका केली आहे.