Delhi Hospital Bomb Threat : देहलीतील अनेक रुग्णालयांना बाँबने उडवून देण्याची धमकी

यात दीपचंद बंधू, दादा देव, हेडगेवार आणि जीटीबी रुग्णालयांचा समावेश आहे.

Loksabha Elections 2024 : चौथ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा १३ मे या दिवशी पार पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे बंगालमध्ये झाले.

Bomb Threat : देशातील १३ विमानतळे बाँबने उडवून देण्याची धमकी फसवी !

काही दिवसांपूर्वी देहलीतील १०० शाळा, तसेच कर्णावतीतील ७ शाळांनाही मिळाल्या होत्या आतंकवादी आक्रमणाच्या धमक्या !

Khalistani Plot Against India: ५ देशांतील ५ खलिस्तानी आतंकवाद्यांनी भारतविरोधी कट रचल्याचे उघड !

खलिस्तानी आतंकवाद भारताच्या मुळावर उठल्याने तो नष्ट करणे आवश्यक आहे. पंजाबमधून ५ देशांत पाठवला जाणारा पैसा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित विविध आतंकवाद्यांकडे पोचतो.

Macular Degeneration:वर्ष २०४० पर्यंत किमान ३० कोटी लोकांना होऊ शकतात डोळ्यांचे गंभीर आजार !

मॅक्युलर डिजनरेशन’ हा आजार दृष्टी अल्प होण्याचे किंवा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जाते.

Jaishankar India-China Relations:भारत-चीन संबंध सामान्य झाल्यावरच सीमेवर शांतता नांदू शकते ! – परराष्ट्रमंत्री

गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुष्कळ ताणले गेले. तथापि दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या अनेक सूत्रांवरून माघारही घेतली आहे.

Yogi Adityanath Responds Manishankar : भारताचे अणूबाँब काय ‘फ्रीज’मध्ये ठेवण्यासाठी आहेत का ? – योगी आदित्यनाथ

मणीशंकर अय्यर हे काँग्रेसचे ‘मणी’ असू शकतात; पण भारताचे असू शकत नाहीत. हा नवा भारत आहे. नवा भारत कुणालाही छेडत नाही; पण जो आम्हाला छेडतो, त्याला आम्ही सोडत नाही.

 Abdul Qureshi Bail: ‘इंडियन मुजाहिदीन’चा सहसंस्थापक अब्दुल कुरेशी याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन !

न्यायालयाने म्हटले की, केवळ याचिकाकर्त्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने भा.द.वि. च्या कलम ४३६-अ अंतर्गत दिलेला दिलासा नाकारण्याचे एकमेव कारण मानले जाऊ शकत नाही.

Cyber Criminals Phone Blocked:केंद्रशासनाने सायबर गुन्हा करणार्‍यांचे २८ सहस्र २०० भ्रमणभाष संच केले ‘ब्लॉक’ !

दूरसंचार विभाग, गृहमंत्रालय आणि राज्य पोलीस सायबर विभाग हे आर्थिक फसवणुकीमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी एकत्र आले आहेत.

No Import Of Ammunition:भारतीय सैन्यदल यापुढे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आयात करणार नाही !

सैन्यदल सध्या वार्षिक ६ ते ८ सहस्र कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करत आहे. आता त्यांचा पुरवठा भारतीय स्रोतांकडून होईल.