जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड
सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
सातत्याने हिंदूंच्या देवता आणि हिंदू यांच्याविषयी आपेक्षार्ह विधाने करणार्या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारवर आता दबाव आणला पाहिजे !
देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?
हे आहे आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप ! जनतेच्या आंदोलनातून स्थापन झालेला पक्षही शेवटी अन्य राजकीय पक्षांप्रमाणे जनताद्रोहीच आहे, हे स्पष्ट होते !
श्री कालीमातेचा अवमान करणार्या चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलई यांच्या विरोधात देहली पोलीस आयुक्तांकडे फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
डॉ. स्वामी यांचा अभिनंदनीय निर्णय ! सर्वच विठ्ठलभक्तांनी याचे समर्थन करावे !
‘जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे’, या परिस्थितीलाही आता नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवायचे का ? बहुसंख्य हिंदूंच्याच देशात त्यांच्या हितांसाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याच्या धमक्या मिळणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
‘कायदामंत्री’ या नात्याने सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय किंवा त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यावर (माझा) आक्षेप असला, तरी मला त्यावर भाष्य करायचे नाही.
एका इलेक्ट्रिक चारचाकी गाडीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भूमीतून काढतांना ४ सहस्र २७५ किलो कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष निर्माण होतात.
कोणत्याही निर्णयाविषयी न्यायालयावर होणारी टीका मान्य करता येईल; मात्र न्यायाधिशांवर वैयक्तिक आक्रमणे करणे योग्य नाही. असे अजिबात होता कामा नये, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांनी व्यक्त केली.