केंद्र सरकार आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात कायदा करण्याच्या सिद्धतेत !
देशामध्ये आक्षेपार्ह, द्वेष पसरवणार्या, भावना दुखावणार्या विधानांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या संदर्भात कठोर कायदा करण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे.