
नवी देहली – येथील वेलकम भागामध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे, तर ३७ जणांना कह्यात घेतले आहे. ही घटना ४ मेच्या रात्री घडली.
#Delhi के वेलकम इलाके में 2 समुदायों के बीच पथराव, #DelhiPolice ने इस मामले में 3 को गिरफ्तार किया,37 को हिरासत में लिया है. बच्चों के झगड़े के बाद दो समुदायों में पथराव हुआ था. pic.twitter.com/bFfAFkykeg
— India TV Hindi (@IndiaTVHindi) May 5, 2022
संपादकीय भूमिकाधर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी कोणतेही कारण चालते, त्याचेच हे एक उदाहरण ! |
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त