आम आदमी पक्षाचा भाजपला सल्ला

नवी देहली – देहली राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्यावर सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून त्याला सहमती दर्शवण्यात आली आहे. या संदर्भात भाजपने देहली पोलिसांशी संपर्क साधावा; कारण हा प्रश्न देहली पोलिसांच्या अंतर्गत येतो आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने देहली पोलीस त्यांच्या नियंत्रणात आहे, असेही आपने म्हटले आहे.
The #AAP agrees with the removal of #loudspeakers from all religious places in the national capital, Delhi’s ruling party said in a statement.https://t.co/CjFAfavv01
— HT Delhi (@htdelhi) May 4, 2022
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !