तपासणीनंतर अफवा असल्याचे उघड !
नवी देहली – देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) या भागांतील जवळपास १०० शाळांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. यानंतर पोलिसांनी सर्व शाळांची तपासणी केल्यावर ही अफवा असल्याचे उघड झाले.
Delhi School Bomb Threat : देहलीतील १०० शाळांमध्ये बाँब ठेवल्याची धमकी !
तपासणीनंतर अफवा असल्याचे उघड !#DelhiSchools https://t.co/NPgqmA1Jil
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2024
धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व शाळा रिकाम्या केल्या होत्या. पोलीस ई-मेल पाठवणार्याचा शोध घेत आहेत.

लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ