सोलापूर येथे ३५ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !
येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.
येथील शास्त्रीनगर भागातील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम कुरेशी याच्या घराला लागून असलेल्या पडक्या वाड्यात कत्तलीसाठी आणलेल्या ३५ गोवंशियांना पोलिसांनी जीवदान दिले.
प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तत्त्वनिष्ठता, निर्णय घेण्याची धमक अन् भक्कम वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर कोणताही निर्णय घेऊ शकतो, हे सरमा यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास हिंदू आणि भारताच्या अनेक समस्या सुटून हिंदु राष्ट्र मूर्त स्वरूपात येईल !
पोलिसांनी धाड टाकल्यावर एकूण २९ अशक्त आणि भुकेने व्याकुळ झालेली जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधलेली होती. यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
‘अनेकदा गोरक्षकांमुळे गोवंशांचे प्राण वाचले, असे का होते’, याचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा’, असे गोरक्षकांना वाटते.
कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या कायद्याची कार्यवाही न करणारे उत्तरदायी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस-प्रशासन कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?
हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !
विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने गोरक्षण आणि गोसंवर्धन यांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाज जागृती व्हावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी १५ गायींपासून चालू झालेले गोरक्षणाचे कार्य आज ४०० गायींपर्यंत पोचले आहे. ‘गायीची सेवा करणे हे परमेश्वरी कार्य आहे’, असे ते म्हणतात.
अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !