अन्वेषण थांबले, तर अन्वेषण करणार्‍यांच्या घरावर मोर्चा काढू ! – राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकर्‍यांचे कारखाने त्यांना परत मिळावेत, हीच आमची मागणी आहे.

नांदेड येथे १ सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

या प्रकरणी २९ जून या दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ सहस्र रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघड

कर चुकवण्यासाठी वाहनाच्या किमती अल्प दाखवल्या आहेत.

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.

दंडाची रक्कम वैयक्तिक खात्यात भरण्यास सांगितल्याप्रकरणी पोलीस शिपायावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

पोलिसांचा असा भ्रष्टाचार गेली अनेक वर्षे चालू असूनही त्यावर प्रशासन अजूनही ठोस उपाययोजना काढत नाही

शेतकर्‍याच्या पत्नीची तहसीलदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण, भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

सहकारातून समृद्धी कुणाची ?

अधिकोषामध्ये घोटाळे झाल्याने सर्वसामान्य ठेवीदारांचे हाल होतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर काही ठेवीदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे सरकारने घोटाळेबाजांची केवळ संपत्ती जप्त करण्यासह त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी १८ लाख रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील संस्थेच्या नावे वळवले ! – ‘ईडी’ची माहिती

मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.

पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

गुन्ह्यांचे अन्वेषण, नाकाबंदी, अतीमहनीय व्यक्तींची सुरक्षा, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे यांसाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता पोलीस दिवस-रात्र जनतेचे संरक्षण करत आहेत