चोर आणि पोलीस
केवळ कर्तव्यकुशलता न शिकवता पोलिसांना नीतीमत्तेचे शिकवण दिल्यास ते आपल्याच दलातील गुन्हेगारांना ओळखू शकतील, अंतर्गत गुन्हेगारी रोखू शकतील आणि समाजातही चांगल्या प्रकारे कामगिरी करतील.
केवळ कर्तव्यकुशलता न शिकवता पोलिसांना नीतीमत्तेचे शिकवण दिल्यास ते आपल्याच दलातील गुन्हेगारांना ओळखू शकतील, अंतर्गत गुन्हेगारी रोखू शकतील आणि समाजातही चांगल्या प्रकारे कामगिरी करतील.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापूर आणि कोरोना काळात लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या काळात औषधांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी केला आहे.
तक्रारदारांचे घर विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणात संपादित केले असून त्याचा मोबदला म्हणून ६ लाख ३६ सहस्र रुपये संमत झाले आहेत. ही रक्कम मिळवून दिली;..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या अन्वेषणाप्रकरणी राज्य सरकार सहकार्य करत नाही, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
जनहितासाठी कामे करणार्या नेतृत्वाला स्थानिक नागरिकांनी पाठिंबा देणेही आवश्यक आहे. सरकारी कामकाज पारदर्शक आणि प्रामाणिकपणे होण्यासह दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला बाध्य केले पाहिजे !
अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांचा दावा !
‘भूमीगत गटार योजने’च्या कामात घाईघाईने अधिक दराची निविदा संमत करून माजी आयुक्तांनी केलेला भ्रष्टाचार चिंताजनक आहे.
भ्रष्टाचारामुळे सर्वाेच्च पदावरील व्यक्तीलाही स्वत:ची खुर्ची सोडावी लागली, असे भारतात कधी दिसेल का ? हा प्रश्न आहे. ही भारतीय व्यवस्थेस अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे, हे या निमित्ताने लक्षात ठेवावे लागेल.
भ्रष्टाचारात पुरुषांची बरोबरी करणार्या महिला ! अशा महिला स्वत:च्या मुलांवर काय संस्कार करणार ?