पंतप्रधान मोदी यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही ! – गुलाम नबी आझाद
मी अनेक सूत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला; पण त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असे मत काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.