कोरोनामुळे शिवनेरीवरील ‘शिवजन्मोत्सव’ साध्या पद्धतीने साजरा होणार !
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.
१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.
जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
रितसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करण्याविषयी पोलिसांनी विनंती केली; मात्र पुतळा हलवणार नाही, अशी भूमिका घेत केंजळ येथील युवक आणि ग्रामस्थ आमने-सामने आले. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.
राजापेठ उड्डाणपुलावर १२ जानेवारी या दिवशी येथील आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता; मात्र हा पुतळा महापालिका आयुक्तांनी १६ जानेवारी या दिवशी मध्यरात्री काढून टाकला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात त्यांचे शिल्प बंदिस्त असणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ?
१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.