शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रोहिडेश्वरावर स्वच्छता मोहीम !

रोहिडेश्वरावर स्वच्छता करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! यांचा आदर्श सर्वांनीच घ्यावा.

नगर येथे शिवजयंतीला मिरवणूक आणि इतर कार्यक्रमांना बंदी !

राज्यात कोरोनाविषयक निर्बंध शिथिल केले आहेत; परंतु १९ फेब्रुवारी या दिवशी साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीला मिरवणुका, प्रभात फेरी, वाहन रॅली (फेरी), तसेच इतर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना अनुमती दिली नाही.

संभाजीनगर येथे शिवजयंती महोत्सवाचा जल्लोष !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १६ फेब्रुवारी या दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने शहरात ‘शिवजागर महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.

हिजाबवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे माहात्म्य !

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – ‘धर्माचरणी राजा, त्यामुळे सुखी प्रजा !’

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला, या गौरवशाली इतिहासाचा आपल्याला अभिमान हवा !

औरंगजेबाने हालहाल करून छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले. हा इतिहास उघडपणे शिकवला जातो. हा इतिहास आम्ही स्वीकारतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला, हा इतिहास काहींच्या भावना दुखावतात; म्हणून लपवला जातो

छत्रपती शिवरायांचे आठवावे रूप !

१९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

परकियांच्या भारत विजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदुपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे.

गुन्हे नोंद करा; मात्र शिवजयंतीची मिरवणूक निघणारच ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

जर प्रशासन आडमुठेपणा आणि चुकीच्या नियमांच्या आधारे अनुमती नाकारत असेल, तर शिवाजी पेठेसाठी अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेण्यासाठी मी सिद्ध आहे.

कोल्हापूर येथे शिवजयंती मिरवणुकांना अनुमती नाही !

पेठेतील नागरिक आणि शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम !

न्यायालयाने ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली !

या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली होती. यामध्ये अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश फुलचंद आणि विनोद येवतीकर यांचा समावेश आहे.