
पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल. या शिवजन्मोत्सवाला शिवनेरीवर मोजके नेते, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते उपस्थित रहाणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
यंदाच्या शिवजज्मोत्सवाला शिवनेरीवर मोजके नेते, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत#ShivJayanti #CM #SakalNews https://t.co/5TAs4CqGmn
— SakalMedia (@SakalMediaNews) February 13, 2022
राजशिष्टाचारानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !