छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली युद्धनीती विसरल्यामुळेच पानिपत युद्धात हार पत्करावी लागली ! – संजय सोनवणी, इतिहास अभ्यासक
पानिपतचे युद्ध अचानक घडलेले नाही. काही लोकांचा अट्टहास आणि शहाणपणाचे बोल न ऐकल्यामुळे आपल्या फौजांना मोठे नुकसान सोसावे लागले.
पानिपतचे युद्ध अचानक घडलेले नाही. काही लोकांचा अट्टहास आणि शहाणपणाचे बोल न ऐकल्यामुळे आपल्या फौजांना मोठे नुकसान सोसावे लागले.
आरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता जोशी यांनी स्वत: गायली. विशेष म्हणजे या आरतीची रचना स्वत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली आहे.
महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.
पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.
पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाकरता न्यायालयात काही अडचणी आल्यावर आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे फेटाळण्यात आले.
महाराष्ट्र धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केले. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे.
‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी वर्ष १९०६ मध्ये लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठीतील पहिल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाच्या चरित्राचे कन्नड भाषेत भाषांतर करण्यात आले आहे.
छत्रपती शिवरायांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही, तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात् करावे लागतील, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलतांना मांडले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत !