पहिले पेशवे बाळाजी भट यांचे श्रीवर्धन (रायगड) येथील जन्मस्थान दुर्लक्षित !

हिंदवी स्वराज्याच्या विस्तार करणारे पराक्रमी अन् धुरंधर पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट. हिंदवी स्वराज्यासाठी मैदान गाजवणारे बाळाजी भट हे मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील आहेत. त्यांचे जन्मस्थान येथे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी महाराज यांच्या कर्नाटक येथील ३५० वर्षे जुन्या समाधीची दुरवस्था

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शहाजी महाराज यांचे समाधीस्थळ विकसित न करणे हे लज्जास्पद !

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

रायगडासह अन्य गड-दुर्गांचे संवर्धन आणि साकारण्यात येणारे शिवसृष्टीसारखे प्रकल्प यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

रायगडी शिवचंद्राचा अस्त !

‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यशासनाकडून ३५० कोटी रुपयांचा निधी देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यावर्षीचे ३५० वे वर्षे आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर पार पडणार आहेत. हा शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा करण्यासाठी विविध पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !

खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी !

गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’

शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

सह्याद्री प्रतिष्ठान ही गेली १४ वर्षे महाराष्ट्रातील गड-दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. या संस्थेने विविध गडांवर स्वखर्च आणि लोकवर्गणी यातून संवर्धनाचे काम केले आहे.

रायगडावर ५ आणि ६ एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम !

६ एप्रिलला रायगडावर प्रातःकाळी ५ वाजता श्री जगदीश्‍वर पूजा, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव आणि सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात येईल.

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?