५०० कोटी रुपयांच्या दुसर्या ‘पॅकेज’ची रक्कम सेवा सिंधू आणि इतर माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होणार ! – येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक
दळणवळण बंदीच्या काळात संकटात सापडलेल्या विविध घटकांसाठी ५०० कोटी रुपयांचे दुसरे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.