बांगलादेशातून घुसखोरी करण्यासाठी आतंकवाद्यांकडून वैद्यकीय आणि पर्यटन व्हिसाचा वापर !

अशांना भारतात येण्याची संमत्ती देण्यापूर्वी आपल्या सरकारी यंत्रणांकडून त्यांची पार्श्‍वभूमी तपासली जात नाही का ? सुरक्षेतील या गंभीर त्रुटीसाठी संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

‘लँड जिहाद’च्या षड्यंत्राची व्याप्ती !

आजच्या घडीला कोकणातील समुद्र किनार्‍यावरील सर्व महत्त्वाच्या जागा धर्मांधांकडून खरेदी केल्या जात आहेत. ही भूमीखरेदी त्वरित थांबवावी, या कोकण विकासाशी संबंधित संघटनांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक

जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे !

अनधिकृतांचे पाठीराखे !

अनधिकृत बांधकामे ! अशा ठिकाणांहून देशविरोधी कारवाया चालत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघड झाले आहे. जहांगीरपुरीतील दंगल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे ही समस्या केवळ अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने न हाताळता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळणे, ही काळाची आवश्यकता आहे !

जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भात ठोस धोरण आखा !

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?

मुंबईतील अनेक ठिकाणे होत आहेत मुसलमानबहुल : अनेक उद्योग-धंद्यांमध्येही मुसलमानांचा वाढता प्रभाव !

याविषयी निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले, काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, सिने कलाकार आदी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

आसाममध्ये अनेक आतंकवादी गट सक्रीय ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा निर्माता असणार्‍या पाक आणि बांगलादेश यांचा नायनाट करणे आवश्यक आहे !

बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व अन् जामीन मिळवून देणार्‍या धर्मांधाला अटक

मूळचा म्यानमारच्या असलेल्या धर्मांधाने भारतीय नागरिकत्व मिळवले ! घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यामागे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही उत्तरदायी आहेत !

अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांवर कारवाई करण्याची कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावर कारवाई का करत नाहीत ?

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !