बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेला परकीय साहाय्याची आवश्यकता आणि भारताने घ्यायचा बोध !

‘ही परिस्थिती बांगलादेशात का उद्भवली ?’, त्यामागील कारणे, बांगलादेशाची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने चालू आहे का ? ‘भारताने यातून काय बोध घ्यावा ?’, या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.

बांगलादेशात मुसलमान शिक्षकाने बलपूर्वक केले हिंदु विद्यार्थिनीचे धर्मांतर !

भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंवरील आघातांच्या विरोधात आवाज उठवल्याखेरीज अशा घटना कशा थांबतील ?

बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’

पाकिस्तान असो कि बांगलादेश, मुसलमानांना लहानपणापासूनच हिंदूद्वेष शिकवला जातो, हेच यातून पुन्हा सिद्ध होते ! याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी गांधींच्या तीन माकडांप्रमाणे वागतात !

बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये !

शेख हसीन यांनी केवळ असे केवळ आवाहन करू नये, तर या हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण करावे, तसेच त्यांच्या मंदिरांचे आणि हिंदु महिलांचे रक्षण करावे !  

बांगलादेशात हिंदु शिक्षकावर विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांकडून आक्रमण !

बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले.

चीनकडून कर्ज घेण्यापूर्वी विकसनशील देशांनी दोन वेळा विचार करावा ! – बांगलादेशचे अर्थमंत्री मुस्तफा कमाल

श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !

बांगलादेशात मंदिरावर आक्रमण करून श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची तोडफोड

मदरशातील विद्यार्थी काय शिकतात ? आणि त्यानंतर ते काय करतात ?, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! या घटनेविषयी भारत सरकार बांगलादेशला जाब कधी विचारणार ?

बांगलादेशात पेट्रोल ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग

नागरिकांना श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची भीती !

बांगलादेशात मुसलमानांनी जाळली हिंदूंची ६ दुकाने !

यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.