डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती ओळखण्याचा सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यातून लक्षात घ्यायची सूत्रे
संतांचा सहवास आणि संतांच्या आश्रमात केलेली सत्सेवा यांतून आध्यात्मिक त्रास दूर होतो, हे लक्षात घ्या !
संतांचा सहवास आणि संतांच्या आश्रमात केलेली सत्सेवा यांतून आध्यात्मिक त्रास दूर होतो, हे लक्षात घ्या !
आयुर्वेद काय सांगतो ? : • आहार किती, कधी आणि कसा घ्यावा ? • झोप किती आणि कधी घ्यावी ? • व्यायाम कुठला करावा ? • कुठल्या रोगावर कुठली औषधी वनस्पती उपयुक्त आहे ?
जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.
आतापासूनच आपण आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार दिनचर्या (प्रतिदिन करायच्या कृती) तसेच ऋतूचर्या (ऋतूंनुसार करायचे आचरण) यांचे पालन केले, तर केवळ कोरोनाची संभाव्य लाटच नाही, तर अन्य कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्यास आपल्याला साहाय्य होईल.
सूर्योपासना ही सर्व उपासनांच्या केंद्रस्थानी असून, ऐहिक जीवन जगतांना आत्मसिद्धीपर्यंत पोचण्याचे साधन आहे. व्यायाम, प्राणायाम, आसने आणि उपासना यांचा समावेश असलेला ‘सूर्यनमस्कार’ निरोगी आयुष्यासाठी कल्पवृक्ष आहे !
आयुर्वेद ही एक साधना आहे. हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून त्यासाठी अनुभवाचे ज्ञानही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
अशी शिबिरे सर्वांसाठीच उपयुक्त असल्याने ती सर्वांसाठीच का आयोजित केली जात नाहीत ?
वैद्य सतीश भट्टड यांचे श्रीरामपूर येथे ‘श्रीजी आयुर्वेद रुग्णालय’ आहे. वैद्य रामदास आव्हाड यांचे कोपरगाव येथे ‘धन्वन्तरि आयुर्वेद रुग्णालय’ असून ते ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत.
गुरुवर्य वैद्य (कै.) अनिल पानसे स्मृती गौरव ग्रंथाचे प्रकाशन ! ‘‘या ग्रंथात वैद्य (कै.) अनिल पानसे यांचे आयुर्वेदाविषयीचे लेख, केस पेपर, औषधी आणि कल्प यांचे संकलन जसे आहे, तसेच विद्यार्थी अन् वैद्य यांना मार्गदर्शन करणारे साहित्य आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे सर्वत्र अनुभवायला येत आहे. पारा जरी चढतांना दिसला, तरी याला सरसकट उन्हाळा म्हणत तशीच थेट काळजी घेणे अयोग्य ठरेल. याला कारण सध्या चालू असलेला चैत्र मास हा वसंत ऋतूत येतो.