भारतीय चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष मार्क’चे उद्घाटन ! – पंतप्रधान मोदी

‘आयुष मार्क’ असलेली उत्पादने जागतिक समुदायाला आश्‍वस्त करतील की, ते गुणवत्तायुक्त उत्पादने वापरत आहेत. ‘हील इन इंडिया’ (भारतात येऊन निरोगी व्हा) ही मोहीम या दशकात सर्वदूर प्रसिद्ध होईल !

आयुर्वेदामुळे ‘केमोथेरपी’च्या दुष्परिणामांत घट होत असल्याचे संशोधनाअंती सिद्ध !

पुण्याच्या वाघोली कर्करोग केंद्राचा केंद्र सरकारसह अमेरिकेतील सरकारकडे पेटंटसाठी अर्ज !

राज्यातील आयुर्वेद रुग्णालये शहरापासून दूर असल्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वानवा !

महाविद्यालयापासून किंवा शहरापासून आयुर्वेद रुग्णालये दूर असल्याने तिकडे रुग्ण येत नाहीत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य जिल्ह्यांतील आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णांची कमतरता भासत आहे.

विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदाची औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस यांचे औषधी उपयोग पुढे दिली आहेत ..

आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना ‘बोगस’ अथवा ‘भोंदू’ म्हणणार्‍यांना आयुष मंत्रालयाकडून चेतावणी !

आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर हे मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे त्यांचा ‘बोगस’ अथवा ‘भोंदू’ म्हणून उल्लेख केल्यास नोंदणीकृत व्यावसायिक कायद्याचा भंग होईल, असे परिपत्रक आयुष मंत्रालयाने काढले आहे.

आयुर्वेदामुळे मुलीचा दृष्टीदोष जाऊन तिला नीट दिसू लागल्याने केनियाच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार !

भारतात आयुर्वेदाला नावे ठेवणार्‍यांना चपराक ! विदेशी लोकांनी आयुर्वेदाचे गुणगाण गायल्यावर भारतातील लोकांना त्याचे महत्त्व समजेल !

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

‘सनातन प्रभात’मध्ये ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वानुसार दिलेले काही विकारांवरील नामजप’. त्यात सांगितल्याप्रमाणे जप केल्यानंतर साधिकेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.

नेहमी ॲलोपॅथीला मोठे स्थान देणारे सरकार आपत्काळात आयुर्वेदाला महत्त्व देते, हे लक्षात घ्या !

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे प्रस्तावित असलेल्या वनौषधी प्रकल्पाला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मार्च – एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल’, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

प्रजासत्ताकदिनाच्या निमंत्रणपत्रिका बनवण्यामध्ये आयुर्वेदाच्या वनस्पतींचा उपयोग !

निमंत्रणपत्रिकांतून आयुर्वेदाच्या औषधींना प्रोत्साहन दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन ! आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक !