त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार
त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदीय उपचार पुढील लेखात दिले आहेत.
त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदीय उपचार पुढील लेखात दिले आहेत.
आजच्या लेखात ‘पावसाळ्यातील विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदाच्या औषधांची माहिती’ येथे देत आहोत.
एखाद्या लक्षणासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे औषध घेतल्यास चालते. दोन्ही प्रकारची औषधे घेण्याची आवश्यकता नाही. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे काही आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
पावसाळ्याचा आरंभ झाल्यावर सर्वत्र सर्दी, खोकला आणि ताप या विकारांचे प्रमाण वाढते. या लेखात पावसाळ्यात होणाऱ्या या विकारांसंदर्भातील आयुर्वेदीय दृष्टीकोन समजून घेऊ. या लेखातील माहिती कोरोना महामारीसाठीही उपयुक्त आहे.
तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात.
काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.
सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.
कुठलाही रोग हा शरिरातील वात, पित्त किंवा कफ यांच्या प्रमाणातील पालटामुळे होतो. त्यांचा समतोल किंवा साम्यावस्थेत ठेवून रोग टाळता येतात किंवा त्यांची तीव्रता अल्प ठेवता येते किंवा ते बरे करता येतात’, असे आयुर्वेद सांगतो.
‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’