…आणि परदास्याचा कलंक मिटला !
श्रीरामजन्मभूमीकरता गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षात अनेक रमभक्तांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले . गेली ५०० वर्षे भारतवर्षाला हिणवणारा बाबरीचा कलंक धराशायी झाल्याच्या समर प्रसंगाच्या आठवणी थोड्याशा धूसर झालेल्या असल्या, तरी त्या अमर आहेत !