Rohit Pawar Baseless Allegations : इतिहासाचे दाखले देतांना चुकलेली वक्तव्ये त्वरित मागे घ्या !
रोहित पवार यांनी बेताल बडबड करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे न म्हटल्याचे पुरावे सादर करावेत !
रोहित पवार यांनी बेताल बडबड करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे न म्हटल्याचे पुरावे सादर करावेत !
दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातही हे अभियान राबवण्यात आले.
अंतिमतः रामलला (श्रीरामाचे बालकरूप) अयोध्यापुरीत विराजमान झाले आहेत ! भारतासह संपूर्ण विश्वात सध्या ‘राम लाट’ पसरली आहे ! प्रत्येक रामभक्ताने श्रीरामाच्या चरणी त्याची भक्ती त्याच्या परीने अर्पण केली.
डळमळीत झालेली आपली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत जाणार्या घटस्फोटांची संख्या, यामुळे आजची संस्कृती अधोगतीच्या दिशेने वाटचाल करिता असतांना श्रीरामाच्या नीतीनियमांचा पुरस्कार केल्यास आपल्या संस्कृतीला बळकटी आणण्याजोगी स्थिती देशांमध्ये निश्चित निर्माण होऊ शकते.
‘हमने मंदिर वही बनाया हैं’, सकल हिंदुजन वदले ।
कारसेवकांच्या बलीदानाचे आज स्मरण झाले ।।
धर्मसम्राट करपात्रीस्वामी सुरू केलेले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेला त्याग हा सर्व हिंदूंना लक्षात राहावा या करिता वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी लिहिलेला लेख.
अयोध्येतील श्रीरामाचा सोहळा अवर्णनीय झाला ! गावोगावी श्रीरामाचे चिंतन-स्मरण होऊन तो संपूर्ण दिवस पूर्ण चैतन्यमय झाला.
राममय झाल्याची अनुभूती लक्षावधी हिंदूंना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.
विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात !