(म्हणे) ‘श्रीराममंदिरासाठी गोळा केलेल्या विटांवर कुत्रे लघवी करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतसिंह सोलंकी
असे विधान करून सोलंकी काय साध्य करू पहात आहेत ? नसानसांमध्ये हिंदुद्वेष भिनलेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदू मतपेटीद्वारे संपवतील, हे लक्षात घ्या !