श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी भिवंडी येथे मांसविक्री बंद !
अयोध्येमध्ये होणार्या सोहळ्यानिमित्त भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात २२ जानेवारीला मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य घोषित केले आहेत.