श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा अविरत संघर्ष !
‘श्रीरामजन्मभूमीचा लढा हा किती काळापासून चालत आला आहे ?’, याचे उत्तर बहुतेकांना ठाऊक नसते. सामान्य अपसमजाच्या विपरीत हा लढा काही दशकांचा नसून काही शतके चालू असलेला आहे !
‘श्रीरामजन्मभूमीचा लढा हा किती काळापासून चालत आला आहे ?’, याचे उत्तर बहुतेकांना ठाऊक नसते. सामान्य अपसमजाच्या विपरीत हा लढा काही दशकांचा नसून काही शतके चालू असलेला आहे !
६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या अगोदर म्हणजे ३० नोव्हेंबर १९९२ या दिवशी झाशी रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे अल्प वेगाने धावत असतांना धर्मांधांनी मला शोधून काढून पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला……
श्रीरामांनी सहज उचलिलें धनू (धनुष्य) शंकराचें । पूर्ण जाहले जनकराजाचे हेतु अंतरींचे । अंश विष्णूचा श्रीराम, धरेची दुहिता ती सीता । सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे । आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ।।
अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे.
‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे.
‘श्री रामललाच्या भव्य मंदिरामुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त झाले आहे. आता आपल्याला भारताचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याकडे पाहिले जाते.
गेली ५०० वर्षे रामभक्तांना त्यांच्या प्रभूपासून विलग करणार्या इस्लामी आक्रमकांचा अंतत: पराजय झाला. भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही स्तरांवर म्हणजेच सर्वार्थाने हिंदू विजयी झाले.
श्रीरामतत्त्व मंदिराच्या खाली कार्यरत होतेच; परंतु विशिष्ट लोकांमधील त्रासदायक शक्तीमुळे अनेक वर्षे ते (श्रीरामतत्त्व) अवरोधित होते. असे असले, तरी श्रीरामतत्त्व अजूनही तेथे टिकून आहे.
अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिल्यानंतर मोदी श्री रामायण पारायण कार्यक्रमात सहभागी झाले.