कानपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर मुसलमान तरुणाकडून प्राणघातक आक्रमण
मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ?, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत !
मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ?, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत !
पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला.
जिहादी कारवायांत उच्च विद्याविभूषित अधिवक्त्यांचा सहभागी पहता ‘मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणल्यासच गुन्हेगारीतील त्यांचे वाढते प्रमाण न्यून होऊ शकते’, असा युक्तीवाद करणार्यांना आता काय म्हणायचे आहे ?
‘हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कुणाकडे आहे ?’ हे दायित्व केंद्रातील सरकार उचलणार का ? उचलणार असेल, तर कधी उचलणार ? हिंदूंचे रक्षण करण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? ‘आम्हाला कुणीच वाली नाही. आमचे रक्षण आम्हीच करायला हवे’, असे हिंदूंना वाटून त्यांनी कायदा हातात घेतला, तर त्याला उत्तरदायी कोण ?
हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
राजस्थानमधील काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे सरकार, म्हणजे पाकिस्तानी राजवटच !
गोमंतकातील शांत आणि संयमी नागरिकांना उद्या कन्हैयालालप्रमाणे एखाद्या क्रूर घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी गोव्यातील सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.
केंद्रशासनाने हिंदूच्या हत्यांमागे कोणते षड्यंत्र आहे, याचा छडा लावावा. केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत.
कन्हैयालाल तेली यांच्या मुलाने नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमावर पोस्ट प्रसारित केल्यानंतर जिहादी आतंकवाद्यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्येनंतर देशाच्या विविध भागात कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी मोर्चे काढले.
तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.