हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

हिंदूच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी नेत्याकडून हिंदु ढाबा चालकावर प्राणघातक आक्रमण !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी नेत्याकडून हिंदु ढाबा चालकावर प्राणघातक आक्रमण !

सत्ताधारी पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीन यांचे भारताशी जवळचे संबंध असतांनाही बांगलादेशात हिंदूंची ही स्थिती आहे !

Bengaluru Hindu Shopkeeper Attacked : दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

Bengaluru Hindu Shopkeeper Attacked : दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळूरू (कर्नाटक) येथे मुसलमानबहुल भागातील घटना ! काँग्रेस सरकार येऊन काही महिनेच झाले आहेत. अजून साडेचार वर्षे हिंदूंना काढायची आहेत. या काळात हिंदूंना आणखी काय भोगावे लागणार आहे, हे देवालाच ठाऊक !

अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ३)

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ३)

शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !

कुर्ला (मुंबई) येथे हिंदु युवकावर आक्रमण करणार्‍या धर्मांधाच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर फिरवला !

कुर्ला (मुंबई) येथे हिंदु युवकावर आक्रमण करणार्‍या धर्मांधाच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर फिरवला !

हिंदूंवर प्राणांतिक आक्रमण करण्याचे धैर्य धर्मांधांना सहज होते; कारण त्यांना कुणाचा धाकच नाही ! परिणामकारक हिंदूसंघटनामुळेच त्यांच्यावर वचक बसेल !

Christians Oppose To Celebrate Holi : मुंबईत कोळी बांधवांना होळी साजरी करू देण्‍यास ख्रिस्‍त्‍यांचा विरोध; जिवे मारण्‍याची धमकी !

Christians Oppose To Celebrate Holi : मुंबईत कोळी बांधवांना होळी साजरी करू देण्‍यास ख्रिस्‍त्‍यांचा विरोध; जिवे मारण्‍याची धमकी !

हिंदूंनो, शांतता आणि प्रेम यांचा दिखाऊपणा करणार्‍या धर्मांध ख्रिस्‍त्‍यांचा उद्दामपणा, हेच त्‍यांचे खरे स्‍वरूप आहे, हे जाणा ! सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?  

Chikalthana StonePelting By Muslims : चिकलठाणा येथे सलग दुसर्‍या दिवशीही महाआरतीनंतर धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !

Chikalthana StonePelting By Muslims : चिकलठाणा येथे सलग दुसर्‍या दिवशीही महाआरतीनंतर धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !

धर्मांधांना प्रार्थनेची वेळ पालटून दिल्यानंतरही ते पुन्हा हिंदूंवर दगडफेक कशी करतात ? यातून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे का ? अशी शंका येते.

Amit Shah On CAA : इस्लामी देशांमध्ये मुसलमानांवर अत्याचार होणे शक्य नाही !

Amit Shah On CAA : इस्लामी देशांमध्ये मुसलमानांवर अत्याचार होणे शक्य नाही !

सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !

US Rising Hinduphobia : अमेरिकेतील वाढत्या हिंदूद्वेषाशी लढण्याची आवश्यकता !  

US Rising Hinduphobia : अमेरिकेतील वाढत्या हिंदूद्वेषाशी लढण्याची आवश्यकता !  

भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?