चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे ध्वनीक्षेपकावर श्री गणेशाची आरती लावल्याने धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकणारे या घटनेविषयी बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा !

…तर ट्रुडो यांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागेल !

अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्‍वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्‍चर्य वाटू नये !

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची चंडीगड येथील संपत्ती जप्त

पन्नू सध्या अमेरिकेत रहात आहे भारताने अमेरिकेकडे पन्नू याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली पाहिजे !

‘अशुभ’ पावले !

भारतावर कोणत्‍याही माध्‍यमांतून कुरघोडी करण्‍यात येत असेल, तर ती करणार्‍याला त्‍याचे परिणाम भोगावेच लागतील, हे जगाला दाखवून देण्‍याची वेळ आता आली आहे.

(म्हणे) ‘खलिस्तानी नेत्याच्या हत्येचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे !’-जस्टिन ट्रुडो

हत्या कॅनडात झाली आहे. याला ३ मास होत आले असतांना अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ कॅनडा याविषयी गंभीर नाही किंवा तेथील पोलिसांची क्षमता नाही.

भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मागितली क्षमा !

पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या आणि जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या अब्दुल्ला यांना लाज कशी वाटत नाही, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे !

मणीपूरमध्ये जमावाकडून २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण

इंफाळ येथे जमावाने २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण केले. या वेळी सुरक्षादलांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात १० हून अधिक जण घायाळ झाले.

पोलिसांनी चकमकीत अनिश याला केले ठार, तर दोघे घायाळ !

अयोध्या येथे ३० ऑगस्ट या दिवशी धावत्या रेल्वेगाडीमध्ये महिला पोलीस हवालदारावर आक्रमण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आरोपींपैकी एकाला पोलिसांनी चकमकीत ठार केले, तर २ जणांना अटक करण्यात आली.

भारतीय पत्रकाराच्या प्रश्‍नावर जस्टिन ट्रुडो यांचे उत्तर देण्याऐवजी पलायन !

ट्रुडो यांच्याकडे भारतावर केलेल्या खोट्या आरोपांवर उत्तर देण्यासारखे काही नसल्याने ते आता त्यापासून पळ काढू लागले आहेत, हे जग पहात आहे !